मुंबई :सफल विकास वेल्फेअर सोसायटी मालाड यांच्यावतीने समाजातील जे विधार्थी गरीब,गरजू,वंचित व होतकरू आहेत व ज्यांची शैक्षणिक पुस्तक घेण्याची ऐपत नाही अशा इयत्ता पाचवी ते पंधरावीच्या विध्यार्थना या संस्थेच्या माध्यमातून मोफत पाठयपुस्तके देण्यात येणार आहेत,तेव्हा पालकांना आवाहन करण्यात येते की आपल्या पाल्यांची पुस्तके रद्दीत न देता ती आमच्या संस्थेला दान करावीत,आम्ही गरजू विधार्थीना ती देण्याची व्यवस्था करू व मागील पाच वर्षेपासून संस्थेच्यावतीने अशी पुस्तके आम्ही जमा करून यशस्वीपणे वाटत आहोत.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक  9867518107 किंवा 9920581878 वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here